Intermittent फास्टिंग
आताच्या काळात Intermittent Fasting हे फार प्रचलित होत चाललंय.आपल्याकडे हे पुरातन काळापासून चालू आहे. पूर्वीपासून आपल्याकडे महिला , ऋषीमुनी उपवास करतात. ह्याच उपवासाला धार्मिक रूप दिले आहे म्हणून त्याचे खरे फायदे कोणालाच कळले नाही. ही डाएट ची पद्धत आपल्याकडे पुन्हा प्रसिद्ध होऊ लागली आहे. दीक्षितांचा डीएन्ट हि हा ह्याच विचारावर आहे
Intermittant फास्टिंग म्हणजे नक्की काय हे आधी समजून घ्या, " ठराविक काळात जेवण घ्यायचं " त्यानंतर उपवास करायचा याचाच अर्थ आधीची जी स्मॉल meals ची संकल्पना होती ती मोडली.
ह्या डाएटमध्ये तुम्ही ३ प्रकारे उपवास करू शकता. १६:८, १४:१०, २०:४
- १६:८ - ह्या पद्धतीत तुम्ही ८ तासात ३ meal घेऊ शकता आणि १६ तास उपवास
- १४: १० -ह्या पद्धतीत तुम्ही १० तासात ३ meal घेऊ शकता आणि १४ तास उपवास
- २०:४: ह्या पद्धतीत तुम्ही ४ तासात ३ meal घेऊ शकता आणि २० तास उपवास
ह्या सगळ्यांचा उच्चांक म्हणजे २४ तासाचा उपवास.
१६:८ आणि १४:१० ह्या दोन्ही पद्धतीत वजन कमी होण्यास मदत होते. पण थोडाफार खाण्यास बंधन ठेवावी लागतील. साखर हि कमी करायची आणि प्रोटीन इंटके जास्त घ्याचा , कार्बोहैड्रेट डीएन्ट मधून कमी कार्याचे
Very informative . Thanks >_<
ReplyDelete