Everyone has a question that what are the rules of Intermittent Fasting !!
There are some rules to follow for Intermittent Fasting, In diet, you have to pay attention to what you eat. Eating at regular intervals means you can't eat too many calories.
1) If you are really interested to do intermittent fasting then start gradually. Try it for a week then gradually increase.
2) How to choose intermittent fasting depends on your intentions. If you want to lose weight then 16: 8 is beneficial and easy to do. Alternate Day Fasting (ADF) and 5: 2 to keep the weight balanced.
3) In Intermittent Fasting Strictly avoid Sugar, Junk Food and Soft Drinks.
4) While breaking the fast, eat protein like eggs, Cottage cheese, sprouts and chicken salad.
5) During fasting you can have black coffee, detox water, butter milk or any soup.
6) Count the calories. Don't overeat.
7) Exercise during fasting helps in weight loss.
8) Drink 2 liters of water throughout the day.
9) Do any kind of diet but avoid eating after 8 pm. Because at night our digestion / Metabolism rate
become slow.
10) Avoid Stress , Do Yoga and meditation.
Intermittent Fasting Schedule
Below are the schedules will help you to understand pattern of Fasting.
Intermittent Fasting करण्यासाठी काही नियम पाळणं गरजेचे आहे. ह्या पद्धतीच्या डाएटमध्ये सुद्धा तुम्हाला खाण्याकडे लक्ष द्यावं लागतं . ठराविक काळात खाणं म्हणजे जास्त calories नाही खाऊ शकत आपण.
१) खरंच तुम्हाला intermittent Fasting करायचं असेल तर, सुरवातीला जमेल त्या पद्धतीने सुरु करा. एक आठवडा करून बघा मग हळूहळू पध्दत बदला .
२) कोणत्या प्रकारे intermittent फास्टिंग निवडायचं हे तुमच्या हेतूवर अवलंबून आहे . वजन कमी करायचं असेल तर १६:८ किंवा दर दिवसांआड उपवास करणं हे फायदेशीर होईल आणि वजन संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही ५:२ करू शकता
३) Fasting चालु असताना साखर, बाहरेच खाणं , शीतपेयं बंद करा.
४) उपवास सोडताना प्रोटीन खा म्हणजे अंडी, पनीर , मोड आलेले कडधान्यं, चिकन सॅलड .
५) उपवासा दरम्यान तुम्ही ब्लॅक कॉफी, डिटॉक्स वॉटर , बटर मिल्क (ताक) , कोणतेही सूप घेऊ शकता .
६) Calories count करा. प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नका.
७) व्यायाम हा उपवासा दरम्यान केल्याने वजन कमी व्हायला मदत होते.
८ ) पूर्ण दिवसभरात किमान २ लिटर पाणी प्या .
९) कोणत्याही प्रकारचे डाएट करा पण जेवण, रात्री ८ नंतर खायचं टाळा . कारण रात्रीची आपली पचनशक्ती कमी होते. बघा जे जे उशिरा जेवतात त्यांना पित्त, अपचन , बद्धकोष्ठता होते.
१०) मनावरचा ताण कमी करा कारण जर ताण असेल तर कोणत्याही डाएट चा फायदा होत नाही .